डान्स बार बंदीची गोळाबेरीज काय?
डान्स बार ही सर्वांनाच सोन्याचं अंड देणारी कोंबडी आहे आणि तिला मारलं तर राज्याचा मोठा महसूल बुडतो, पोलिसांचे हप्ते चुकतात, बिल्डर आणि अंडरवर्ल्डचा काळा पैसा दडवण्याच्या मार्गात अडथळे येतात, आंतरराष्ट्रीय मानवी वाहतुकीच्या माध्यमातून फॉरेन करन्सीचा प्रवाह आटतो. म्हणून ते चालू राहिलेच पाहिजेत. अशी ही सोन्याचं अंड देणारी कोंबडी मारायची कशाला, नाही का? .......